Cibil score | कर्जाचा भरण्यात तुम्ही चुकलात तर तुमचा सिबिल स्कोर खराब राहू शकतो कशा सुधारायला घसरलेला सिबिल कोर

 


Cibil Score:- सिबिल स्कोर हा कर्ज घेताना बँक वित्त संस्थेच्या माध्यमातून तपासला जातो यामध्ये तुमचा सिबिल कोर जर खराब असेल तर तुम्हाला कर्ज मिळणे कठीण असते व ते मिळाले तरी ते जास्त  व्याजदराने मिळते. त्यामुळे सिबिल स्कोर खराब होऊ देऊ नये.

 

सिबिल स्कोर घसरण्याचे कारण

ज्यावेळेस आपण अगोदर बँकेकडून घेतलेले कर्ज फेडण्यास अपयशी ठरलो किंवा बँकेचा जो महिन्याचा हप्ता असतो तो त्याच्या तारखेच्या अगोदर भरण्यास उशीर झाला तर सिबिल स्कोर खराब होऊ शकतो.

 

ज्या वेळेस तुम्ही घर बांधण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतलेले असते आणि सुरुवातीच्या कालावधीत तुम्ही त्या बँकेच्या कर्जाचे वेळेवर हप्ते भरत असतात परंतु कालांतराने जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्हाला घेतलेल्या कर्जाचा हप्ता थांबायला सहकार्य उरत नाही त्यावेळेस कर्जाचा हप्ता थकल्यानंतर बँक तुम्हाला डिफॉल्ट श्रेणीमध्ये टाकते त्यानंतर तुमचे आर्थिक परिस्थिती सुधारली आणि तुम्ही राहिलेल्या कर्जाचा हप्त्याची रक्कम आणि जमा व्यास बँकेला भरले त्यानंतर आपल्या वाटते की आता तुमचा स्कोर वाढेल.

 

CIBIL score येथे क्लिक करून मोबाईलवर चेक करा

सिबिल कोर हा एकदा घसरल्यानंतर कमीत कमी दोन वर्षे त्याला पूर्ण होत होयला टाईम लागतो त्यामुळे बँकेचे वेळेवर हप्ते भरणे गरजेचे आहे सिबिल स्कोर खराब झाल्यानंतर पुन्हा कर्ज घ्यायचे असल्यास खूप अडचण येतात.

 

घसरलेल्या सिबिल स्कोर मध्ये सुधारणा कशी करायची

1. तुमचे व्यवहार आणि क्रेडिट कार्ड बिलावर पेमेंट पाहून क्रेडिट स्कोर सकारात्मक होत असतो त्यामुळे बिल भरण्यासाठी उशीर करू नये ते वेळेवर भरावे व पूर्ण रक्कम भरणे गरजेचे आहे.

2. परंतु असे न करता क्रेडिट कार्डचे संपूर्ण बिल भरावे त्यामुळे तुमचं सिबिल स्कोर सुधारतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच लोक घेतलेले कर्ज परतफेड करतात परंतु बँकेकडून एमएससी घेत नाहीत त्याचा देखील परिणाम सिबिल स्कोर वर होत असतो.

3. ज्यावेळेस तुम्ही बँकेकडून घेतलेले कर्ज फेडता त्यावेळेस बँके करून एनओसी घेऊन ठेवावी.

4. तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर किंवा काही कारणास्तव ते बंद केले तर ते बंद केल्याचे प्रमाणपत्र घ्यावे.

 

Check Cibil Score| तुम्हाला तुमचा CIBIL कोर तपासायचा असेल तर घरी बसल्या तपासू शकता

तुम्ही तुमचा सिव्हिल कोड स्वतः तपासता तेव्हा त्याला सॉफ्ट इंक्वायरी असे म्हटले जाते व त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर  व कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही कुठल्याही प्रकारचे कर्ज किंवा क्रेडिट कार्ड ला अर्ज करता त्यावेळेस तुम्ही तुमचा Cibil Score तपासून घ्यावा.

 

जर तुमचा Cibil Score खराब असेल तर बँके कडून कर्ज घेताना खूप अडचणी येतात त्यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोर बद्दल तुम्ही स्वतः जागरूक आणि अपडेट राहणे गरजेचे आहे घेतलेल्या कर्जाच्या परतफेड बद्दल तुम्ही सावधगिरी बाळगावी आणि तुमचा सिबिल उत्तम राहिली याकडे लक्ष केंद्रित करावे.

 

तुम्ही तुमचा सिबिल स्कोर मोबाईल वरती पण चेक करू शकता

 

 

share kara

One thought on “Cibil score | कर्जाचा भरण्यात तुम्ही चुकलात तर तुमचा सिबिल स्कोर खराब राहू शकतो कशा सुधारायला घसरलेला सिबिल कोर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा