Central railway Solapur Bharti 2024| सोलापूर मध्ये रेल्वे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी 622 पदाची भरती !

Central railway Solapur Bharti 2024 :- मध्य रेल्वे, सोलापूर येथे “SSE, JE, Sr. Tech., Tech-I, Tech-II, Tech-III, हेल्पर, Ch.OS, OS, वरिष्ठ लिपिक या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची भरती करण्यात येत आहे. 


 

कनिष्ठ लिपिक, शिपाई पदे भरण्यासाठी एकूण ६२२ जागा उपलब्ध आहेत.  या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण सोलापूर आहे.  भारतीय रेल्वेच्या विविध विभागांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या नमूद पत्त्यावर सबमिट करू शकतात.  अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.

 

एकूण जागा :- 622

 

पदाचे नाव व पद संख्या

1. SSE या पदासाठी 06 जागा आहेत.

2. JE या पदासाठी 25 जागा आहेत.

3. SR.TECH या पदासाठी 31 जागा आहे.

4. TECH 1 या पदासाठी 327 जागा आहे.

5. TECH 2 या पदासाठी 21 जागा आहे.

6. TECH 3 या पदासाठी 45 जागा आहेत

7. हेल्पर या पदासाठी 125 जागा आहेत.

8. वरिष्ठ लिपिक या पदासाठी 07 जागा आहे.

9. कनिष्ठ लिपिक या पदासाठी 07 जागा आहे.

10. शिपाई या पदासाठी 07 जागा आहेत.

11. CH.OS या पदासाठी 01 जागा आहे.

12. OS या पदासाठी 20 जागा आहे.

 

शैक्षणिक पात्रता:- उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचून आवश्यकतेनुसार पात्र पदासाठी अर्ज करायचा आहे.Central railway Solapur Bharti 2024

 

नोकरी ठिकाण :- सोलापूर मध्ये रेल्वे

अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन आहे 

अर्ज पाठवण्याचा पत्ता:- CWM परळ कार्यशाळा मध्य रेल्वे मुंबई.

अर्ज करण्याची शेवटची :- तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे या तारखेच्या आत मध्ये उमेदवारांनी अर्ज करणे बंधनकारक असेल.(Central railway Solapur Bharti 2024)

 

इतर माहिती

  • उमेदवारांनी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर वाचून घ्यावी व शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करावा.
  • अर्ज हा 29 फेब्रुवारी 2024 च्या अगोदर सादर करणे आवश्यक आहे.

 

 

जाहिरात पहा

 

अशा नोकरी संबंधित जाहिरातीसाठी आमच्या या www.job24hrupdate.com वेबसाईटला भेट द्या

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा