Central Bank of India ! सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती

 


Table of Contents

Central Bank of India या बँके द्वारे विविध पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवी धारण करत असेल व तो पात्रता धारण करत असेल त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज हा www.ibpsonline.ibps.in या वेबसाईटवर जाऊन करायचा आहे.अर्ज करण्याची तारीख 01/07 2023 व अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 -7 -2023 आहे.

Central Bank of India
Central Bank of India

एकूण 1000 पदासाठी खालील प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज करावयाचे आहे

बँक व्यवस्थापक या पदासाठी खालील भरती आहे

 

एकूण पदे :- 1000

 

प्रवर्गानुसार जागा ( Central Bank of India)

1. अनुसूचित जमाती या प्रवर्गातील                               उमेदवाराकरिता एकूण 150 जागा आहेत.

2. अनुसूचित जाती या प्रवर्गातील उमेदवाराकरिता एकूण 72 जागा आहेत.

3. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरिता एकूण 270 जागा आहेत.

4. E.W.S या प्रवर्गातील उमेदवाराकरिता 100 जागा आहेत.

5. जनरल सर्वसाधारण उमेदवारांकरिता 405 जागा आहेत.

अशा एकूण 1000 जागा आहेत.

Central Bank of India यांचीही रिक्त जागेची माहिती ही तात्पुरत्या स्वरूपात आहे यामध्ये बदल होऊ शकतो.

 

पात्रता

1. तो भारतीय नागरिक असावा.

 

Central Bank of India  (qualification) शैक्षणिक पात्रता

1. उमेदवार हा शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी धारण केलेला असावा.

2. इतर उच्च पात्रता धारण केलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.

3. खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये किमान अधिकारी म्हणून तीन वर्षाचा अनुभव असावा.

4. खाजगी क्षेत्रातील बँक मध्ये लिपिक म्हणून किमान सहा वर्षाचा अनुभव असावा आणि MBA MCA पोस्ट ग्रॅज्युएट  डिप्लोमा  फॉरेक्स इत्यादी मधून डिप्लोमा केलेला असावा.

 

वय (age)

1. दिनांक 31 5 2023 पर्यंत उमेदवाराची कमाल वय 32 पेक्षा जास्त नसावे.

 

वयोमर्यादेमध्ये सवलत

या भरती प्रक्रियेमध्ये Central Bank of India यांनी खालील प्रवर्गात वयासाठी सवलत दिले आहे

1. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील उमेदवाराला 5 वर्षे एवढी सवलत असेल.

2. इतर मागासवर्गीय ओबीसी प्रवर्गातील उमेदवाराला 03 वर्ष एवढी सवलत असेल.

3. 1984 च्या दंगली मध्ये मरण पावलेल्या कुटुंबातील उमेदवारास 05 वर्षे एवढी सवलत असेल.

4. अपंग उमेदवारास दहा वर्ष एवढे सवलत असेल.

5. माजी सैनिक उमेदवारास त्याची सेवा संपल्याच्या तारखेपासून 05 वर्ष एवढी सवलत असेल.

उमेदवारास भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही टप्प्यावर ती त्यांचे मूळ प्रमाणपत्र सादर करायला आवश्यक करण्यात येईल.

 

अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी EWS/PWD  करण्यात आलेले सक्षम प्राधिकार्‍याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

 

वेतन श्रेणी :- उमेदवारास वेतन 48170 रुपये ते 68810 रुपये एवढे असेल.

 

निवड प्रक्रिया:- उमेदवाराची निवड ही ऑनलाईन लेखी परीक्षा द्वारे व वैयक्तिक मुलाखती द्वारे केली जाईल.

 

परीक्षेचे स्वरूप :- 

1. बँकिंग क्षेत्रातील प्रश्न 60 असतील.

2. संगणक ज्ञान या विषयाचे एकूण 20 प्रश्न असतील.

3. सामान्य ज्ञान या विषयाचे एकूण 20 प्रश्न असतील.

असे एकूण 100 प्रश्न 100 गुणांसाठी असतील व त्यासाठी 60 मिनिटांचा कालावधी असेल.

 

अर्जासाठी फी fee

1. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अपंग व महिला उमेदवारांसाठी 175 रुपये व जीएसटी एवढी फीस असेल.

2. इतर उमेदवारांसाठी 850 व जीएसटी एवढी फीस असेल.

 

काही महत्त्वाच्या टिपा 

1.उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज भरायचे नाही नाहीत.

2.उमेदवारांनी अर्ज भरताना जो संपर्क क्रमांक ईमेल आयडी पत्ता टाकला आहे ते कोणत्याही परिस्थितीत बदल केला जाणार नाही

3.उमेदवारांनी काही घर कुठे केल्यास तात्काळ त्याची नियुक्ती रद्द केली जाईल

 

परीक्षा ही ऑगस्ट 2023 मध्ये घेतली जाईल

 

नोकरी ठिकाण:-  भारतात कोठेही असेल.

 

अर्ज करण्याची ऑनलाईन शेवटची तारीख :- 15 जुलै 2023 ही  असेल.

Central Bank of India

 

जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

अधिकृत वेबसाईट:- 

 

Central Bank of India inviting application for various post candidate are holding degree in the any discipline and they have to submit their application thought online mode the application is to be done thought the website www.ibpsonline.ibps.in the date of application is some 2023 and last date of application is 15/07 2023

 

For total 1000 post candidate from blow categories have to apply

 

Following is the recruitment of the post of bank manager

 

Category wish seats Central Bank of India

1. There are total 150 seats for schedules tribe candidates

2. There are total 72 seat of scheduled caste category candidate

3. There are total 270 seat for OBC category candidate

4. There are 100 seats for EWS category candidates.

5. There are 405 seat for general candidates

 

Eligibility

1. He should be an Indian citizen.

 

Central Bank of India  (qualification education)

1. Candidate must have any degree from a Government registration University.

2. Performance will be give one to candidates passing other high qualification.

3. Minimum 3 years experience as an officer in private sector bank.

 

Age

1. Maximum age of candidate should be not exceed 32 as on 31/05 2022

 

Relaxation age limit

 

Central Bank of India has given age relaxation in following categories in the recruitment process

1. Candidates belowing the schedule caste and schedule category will have  relaxation of 5 years

2. Other backward class OBC category candidate will have relaxation of 03 years

3. Candidate belonging to fimily who died in 1944 riods will have relaxation of 5 years

4. Candidate this disabilities will have a relaxation action of 10 years

5. Ex serviceman candidate will have relaxation of the 5 years from the date of retirement of his service.

 

Candidates will be request to produce their original certificate at any stage in the recruitment process.

 

Schedule cast schedule tribe OBC ,EWS PWD must have certificate from completed authority.

 

Pay range

The salary of the candidate will be 48170- 68810

 

 

Selection process:- 

Candidates selection will be done though online right test and personal interview

 

 

Format of examination

1. There will be 60 question from banking sector

2. Computer knowledge will have a total of 20 question

3. General knowledge will have a total of 20 question

 

 

Application fee

1. From schedule cast from schedule tribes feel disabilities and female candidates of the fee will be 175 + GST

2. For other candidates the fee will be 850 + GST

 

 

Important tips

1. Candidates should not feel more than one application

2. The contact number email id address by the candidate while feeling the application from will not be changed under any circumstances

3. Candidate who place any house will be cancelled immediately

 

The exam will be held in:-  August 2023

 

Job location :- anywhere in India

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा