Central Bank of India recruitment 2024| सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापने अंतर्गत 3000 जागांसाठी भरती असा करा अर्ज

Central Bank of India recruitment 2024:- सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेत च्या अंतर्गत विविध शिकवू उमेदवाराच्या 3000 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे


 

एकूण जागा 3000

 

शैक्षणिक पात्रता:-  अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी धारण करणारा असावा.

शारीरिक वैद्यकीय दृष्ट्या उमेदवार फिट असायला हवा.

 

वयोमर्यादा:-  अर्ज करणारा उमेदवार दिनांक 01.04 1996 ते दिनांक 31. 3 .2004 या दरम्यान जन्म झालेला असावा.

यामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना 05 वर्षे सवलत राहील

ओबीसी प्रवर्गासाठी 03 वर्ष सवलत राहील व अपंग उमेदवारासाठी दहा वर्षे सवलत राहील.Central Bank of India recruitment 2024

 

फी:- अपंग उमेदवार साठी 400 रू आणि GST एवढी फीस राहील.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती उमेदवारासाठी 600 रुपये प्लस GST राहील.

आणि इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारासाठी 800 आणि त्यामध्ये GST चा समावेश असेल.

अर्ज करण्याची सुरुवात :- दिनांक 21.0 2. 2024 रोजी सुरू होत आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 06.03.2024  आहे या तारखेच्या उमेदवाराला अर्ज सादर करायचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- दिनांक 06.03.2024 आहे

 

परीक्षेची तारीख:-  दिनांक 10.03.2024 आहे.

 

जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट

 

अर्ज येथे करा

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा