CEERI Recruitment 2024| सरकारच्या विज्ञान तथा प्रौयोगिकी मंत्रालयाअंतर्गत पद भरती लवकर अर्ज करा

CEERI Recruitment 2024 :- सरकारच्या विज्ञान तथा प्रौयोगिक मंत्रालय अंतर्गत केंद्रीय इलेक्ट्रॉनिकी अनुसंधान संस्थान संस्थेअंतर्गत खालील पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आले आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.


 

जागा :- 28

 

पदाचे नाव 

तंत्रज्ञ यामध्ये खालील ट्रेड साठी भरती जाहीर केली आहे

 1. इलेक्ट्रीशियन 

2. इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिक 

3. कोपा 

4. वेल्डर 

पदांच्या 28 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत

हे पण वाचा :- National Career Service Recruitment|कामगार व रोजगार मंत्रालयांतर्गत (NCS) 10 वी पास उमेदवारासाठी सुरक्षा रक्षक या पदाच्या 2500 जागांची भरती

 

शैक्षणिक पात्रता:- :
1. अर्ज करणारा उमेदवार हा माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा अथवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
2. संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .CEERI Recruitment 2024

 

वयोमर्यादा  -:  उमेदवाराचे वय दिनांक 01/03/2024 रोजी कमाल वयोमर्यादा ही 28 वर्षे वयोगटातला असणे आवश्यक  आहे.

वेतन  – : सदर पदांकरीता 19900-63200/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन असणार  आहे.

फी :- या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 100 रुपये एवढी फीस राहील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 28 /03/ 2024 असेल.

इतर माहिती

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित जाहिरात वाचावे त्यानुसार पात्र असलेल्या पदासाठी अर्ज करावा.
  • जाहिरात खालील लिंक मध्ये दिलेली आहे.
  • अर्ज करताना उमेदवारांनी त्याची माहिती व्यवस्थित भरायची आहे.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात येथे पहा

PDF

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा