Staff selection commission update ! SSC GD कॉन्स्टेबल भरती परीक्षा महत्त्वाची बदल करण्यात आले आहे परीक्षा या भाषांमध्ये होणार या जाणून

Staff selection commission update :- स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या CRPF, CISF, BSF, ITBP, GD मधील कॉन्स्टेबल च्या परीक्षेत महत्त्वपूर्ण असा बदल करण्यात आला आहे तो बदल खालील प्रमाणे करण्यात आला आहे.   केंद्रीय सशस्त्र दल सीआरपीएफ मध्ये कॉन्स्टेबल जीडी ची परीक्षा हिंदी आणि इंग्रजी भाषेत तेरा प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाणार आहे ही…

Read More
नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा