BMC recruitment 2024 | मुंबई महानगरपालिकेत 664 अभियंता ही पदे भरण्यासाठी लवकर जाहिरात वाचा सविस्तर

 


BMC recruitment 2024:- मुंबई महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांत्रिकी व विद्युत व दुय्यम अभियंता स्थापत्य यांत्रिकी व विद्युत वास्तुशास्त्रज्ञ या संवर्गातील रिक्त पदे सरस्विनी भरण्यात येणार आहेत याबाबतच्या भरतीला प्रशासनाची मान्यता मिळणे ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी आयबीपीएस संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

 

BMC recruitment 2024
BMC recruitment 2024

या भरतीची संपूर्ण माहिती वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा 

 

मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता वर्गातील रिक्त पदी भरण्याची सर्व प्रकारचे काम पूर्ण झाले आहे लवकरच या अभियंता पदाची जाहिरात प्रकाशित केली जाणार आहे. त्यानंतर पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत  या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 664 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत यांची परीक्षा आयबीपीएस या संस्थेमार्फत घेण्यात येणार आहे.

 

या मुंबई महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता स्थापत्य यंत्र किंवा विद्युत व अभियंता या संवर्गातील रक्त पदे सरस्विनी भरण्यात येणार आहेत याबाबत खालील प्रमाणे पदे असणार आहेत.BMC recruitment 2024

 

खालील पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेतBMC recruitment 2024

 

  • कनिष्ठ अभियंता सिव्हिल या पदासाठी 226 जागा
  • कनिष्ठ अभियंता( M E )116 जागा.
  • दुय्यम अभियंता सिव्हिल या पदासाठी 233 जागा
  • दुय्यम अभियंता M E या पदासाठी 77 जागा.
  • वास्तु विशारद या पदासाठी नऊ जागा अशा एकूण 664 जागा भरण्यात येणार आहेत.

 

या भरती संदर्भात आरक्षण तसेच बिंदू प्रणाली प्रक्रिया पूर्ण झाली असून सक्षम प्राधिकरणाच्या पडताळणी नंतर ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे .प्राधिकरणाची पडताळणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून काही दिवसांमध्ये प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याची जाहिरात प्रकाशित केली जाणार आहे.BMC recruitment 2024

 

या भरती प्रक्रियेची जाहिरात 15 ते 20 दिवसांमध्ये प्रक्रिया पूर्ण होऊन जाहिरात प्रकाशित केली जाईल.

 

हे पण वाचा :- CISF bharti 2024 | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 836 जागांसाठी भरती नोकरीची सुवर्णसंधी लवकर अर्ज करा

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा