BARC Mumbai Bharti 2024| कोणतीही परीक्षा न देता बाबा अनुसंशोधन केंद्र बारावी डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारासाठी थेट नियुक्ती

BARC Mumbai Bharti 2024:- बाबा अनुसंशोधन केंद्र या ठिकाणी तंत्रज्ञ बी पदाच्या रिक्त जागा भरण्यात येत आहेत या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.


 

Pench tiger reserve Nagpur Bharti 2024 | बारावी आणि पदवीधरांसाठी बिना परीक्षा थेट नियुक्ती ही संधी चुकू नका

 

पदाचे नाव:-  तंत्रज्ञ बी 

 

शैक्षणिक पात्रता:- अर्ज करणारा उमेदवार दहावी बारावी आणि संबंधित ट्रेड चे प्रमाणपत्र आणि एक वर्ष कामाचा अनुभव 60%  व गुणासह 10 व 12 विज्ञान व गणित विषयासह 

BARC Mumbai Bharti 2024

वेतनश्रेणी:- निवड झालेल्या उमेदवाराला ११७३० + DA राहील.

 

मुलाखतीचा पत्ता:- कॉन्फरन्स रूम नंबर दुसरा समजला बी ए आर सी हॉस्पिटल अनुशक्ती नगर मुंबई 400094

 

मुलाखती ची तारीख :- दिनांक 22 फेब्रुवारी 2024

 

जाहिरात पहा

 

अधिकृत वेबसाईट

 

 

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा