Bank of Maharashtra Bharti 2023! बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या आस्थापनेवरील 400 पदासाठी भरती ?

Bank of Maharashtra bharti 2023 या बँकेच्या आस्थापनेवरील ऑफिसर थर्ड क्लास व ऑफिसर सेकंड क्लास या पदासाठी एकूण 400 जागांची भरती आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे. अर्ज हा दिनांक 25 जुलै 2023 या तारखेच्या अगोदर सादर करावयाचा आहे.


Table of Contents

Bank of Maharashtra bhari 2023

 

Bank of Maharashtra Bharti 2023 has a total of 400 vacancies for the post of officer 3rd class and officer second class in the establishment of the bank but interested any eligible candidate how to apply online for this post application is to submitted before 25 July 2023

 

जागा:- 400

 

(पदाचे नाव व पदानुसार जागा )bank of Maharashtra bharti 2023

1. ऑफिसर स्केल 3  या पदासाठी 100 जागा आहेत

2. ऑफिसर स्केल 2 या पदासाठी 300 जागा आहेत.

 

अशा एकूण 400 जागांसाठी भरती आहे

 

शैक्षणिक पात्रता

Bank of Maharashtra bharti 2023 खालील पात्रता

1. ऑफिसर स्केल 3 या पदासाठी उमेदवार 60% गुणासह कोणत्याही शाखेतील पदवी धारण केलेला असावा. व 05 वर्षाचा अनुभव असावा

2. परंतु अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय जाती व अपंग उमेदवार हा 55% गुणासह उत्तीर्ण असावा.

3. ऑफिसर स्केल 2 या पदासाठी उमेदवार 60 गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी धारण केलेला असावा.

4. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय आणि अपंग उमेदवार हा 55% गुणासह उत्तीर्ण असावा आणि त्यांना 03 वर्ष कामाचा अनुभव असावा.

 

वय (age)

दिनांक 31 मार्च 2023 रोजी उमेदवाराचे वय खालील प्रमाणे असणे आवश्यक आहे.

1. ऑफिसर्स स्केल 3 या पदासाठी उमेदवार किमान 25 ते कमाल 38 वर्ष एवढा असावा.

2. ऑफिसर्स स्केल 2 या पदासाठी उमेदवार किमान 25 ते कमाल 35 वर्षाचा असावा.

3. या वयाच्या अटीमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना 05 वर्षे सवलत राहील तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराला 03 वर्षे सूट राहील.

 

फी (fee)

1. जो उमेदवार सर्वसाधारण इतर मागासवर्गीय व  EWS या प्रवर्गातील असेल त्याला 1080 रुपये फी असेल.

2. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील उमेदवार असेल तर 118 रुपये  फीस असेल.

 

अर्ज करण्याची सुरुवात :- दिनांक 13 जुलै 2023.

 

 

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत असेल.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख :– 25 जुलै 2023 असणार आहे.

 

जाहिरात पाहण्यासाठी येथे :- क्लिक करा

 

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे:-  क्लिक करा

 

अशाच माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

 

Bank of Maharashtra bharti 2023

Post :-  400

 

Post name and post  

1. There are 100 post for the post of officer scale 3

2. There are 300 post for the post of officer scale 2

 

There is recruitment for a total of 400 post

 

Education qualification

(Bank of Maharashtra bharti 2023)

1. Candidates for the post of officer scale 3 should process graduation in any discipline with 60% mark and should have 5 years experience.

2. But schedule cast schedule tribes other backward cast and handicap candidate should have process with 55% marks.

3. For the post of officers skill to the candidate should process and degree in discipline with 60% marks

4. Schedule cast and scheduled Tribes other backward castes and handicapped candidate should have passed a with 55% mark and should have 3 years work experience.

 

Age

Candidates age as 31 March 20 23 should be as below.  (Bank of Maharashtra bharti 2023)

1. Candidates should be minimum 25 to maximum 38 years for officer scale 3 post

2. Candidates should be minimum 25 to maximum 35 years for officer scale to post

3. There will be relaxation of 5 years for schedule caste and schedule tribes in this age condition and 3 years relaxation  for the backward class candidates.

 

Fee

Bank of Maharashtra bharti 2023

1. Candidate belonging to general other backward castes and EWS category with have a fee of  1080 rupees

2. In case of candidates belonging knee 2 schedule caste and schedule tribes the fee will be 118 rupees.

 

Application start :-  date 13 July 2023

 

Job location:-  all India will be

 

Last date to apply :-  25 July 2023

 

Check her to :- view advertisement:- 

 

To you to official website:-  click here

 

Join WhatsApp group for similar information

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा