Aurangabad Mahanagarpalika | औरंगाबाद महानगरपालिका अंतर्गत भरती?

Aurangabad Mahanagarpalika (                   Aurangabad Municipal Corporation ) यांच्याआस्थापनेवरील विविध पदासाठी एकूण 114 पदासाठी इच्छुक व पात्रता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तरी उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत

 


Aurangabad Mahanagarpalika अंतर्गत खालील पदासाठी जागा

 1. कनिष्ठ अभियंता स्थापत्य 26 जागा
 2. कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल 07 जागा
 3. कनिष्ठ अभियंता विद्युत 10 जागा
 4. लेखापरीक्षक 01 जागा
 5. लेखापाल 02 जागा
 6. विद्युत पर्यवेक्षक 03 जागा
 7. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनधिकृत बांधकाम अतिक्रमण निरीक्षक 13 जागा
 8. स्वच्छता निरीक्षक 07 जागा
 9. पशुधन पर्यवेक्षक 02 जागा
 10. प्रमुख अग्निशामक 09 जागा ,उद्यान सहाय्यक 02 जागा, कनिष्ठ लेखा परीक्षक 02 जागा अग्निशामक गट क 20 जागा
 11. लेखा लिपिक 10 जागा

 

 

औरंगाबाद महानगरपालिका Aurangabad Mahanagarpalika शैक्षणिक पात्रता

1. कनिष्ठ अभियंता या पदासाठी सिव्हिल इंजिनिअर पदवी व मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

2. कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल मेकॅनिकल इंजिनिअर पदवी व मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

3. विद्युत अभियंता इलेक्ट्रिकल शाखेची पदवी व मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

4. लेखापरीक्षक मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी तीन वर्षाचा कामाचा अनुभव विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

5. वाणिज्य शाखेची पदवी तीन वर्षाचा कामाचा अनुभव निवड झाल्यास विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक मराठी ज्ञान आवश्यक

6. विद्युत पर्यवेक्षक इलेक्ट्रिकल शाखेची पदवी दहावी व बारावी शाळेचे प्रमाणपत्र आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केले असेल तर त्याचे प्रमाणपत्र मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

7. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षण या पदासाठी सिव्हिल अभियांत्रिकी पदवी आयटीआय स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक चा पाठ्यक्रम उत्तीर्ण मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

8. स्वच्छता निरीक्षक पदवीधर स्वच्छता निरीक्षक पदवी उत्तीर्ण मराठी भाषेचे ज्ञान.

9. पशुधन पर्यवेक्षक दहावी बारावी उत्तीर्ण पशुधन पदविका उत्तीर्ण किमान दोन वर्ष कामाचा अनुभव व मराठी भाषेचे ज्ञान.

10. प्रमुख अग्निशामक दहावी बारावी उत्तीर्ण अग्निशामक सहा महिने कालावधीचा कोर्स पूर्ण तीन वर्षं कामाचा अनुभव मराठी भाषेचे ज्ञान.

11. उद्यान सहाय्यक बीएससी ऍग्री पदव पदवी व तीन वर्ष कामाचा अनुभव मराठी भाषेचे ज्ञान.

12. कनिष्ठ लेखापरीक्षक वाणिज्य पदवी मराठी भाषेची ज्ञान.

13. अग्निशामक दहावी बारावी उत्तीर्ण अग्निशामक सहा महिन्याचा कोर्स मराठी भाषेचे ज्ञान.

14. लेखा लिपिक वाणिज्य शाखेची पदवी मराठी भाषेत ज्ञान

 

 

औरंगाबाद महानगरपालिका www.aurangabad mahanagarpalika.org अंतर्गत शैक्षणिक पात्रता व इतर अटी वर्षातील पाहण्यासाठी मूळ जाहिरात पहावी मूळ जाहिरात पाहण्यासाठी खाली जाहिरात ऑप्शन दिलेला आहे त्यावर क्लिक करा.

 

 

Aurangabad Mahanagarpalika अंतर्गत ऑनलाइन अर्जाची व परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे असेल.

 

अर्ज करण्यासाठी येथे :- क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठी इथे:-  क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख:- 23.8 .2023

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:-  12.9 .2023

 

Vacancy for following post under Aurangabad Mahanagarpalika

1. Junior Engineer Civil 26 Posts

2. Junior Engineer Mechanical 07 Posts

3. Junior Engineer Electrical 10 Posts

4. Auditor 01 Vacancy

5. Accountant 02 Posts

6. Electrical Supervisor 03 Posts

7. Civil Engineering Assistant Unauthorized Construction Encroachment Inspector 13 Posts

8. Sanitation Inspector 07 Posts

9. Livestock Supervisor 02 Posts

10. Chief Firefighter 09 Posts, Garden Assistant 02 Posts, Junior Auditor 02 Posts Firefighter Group C 20 Posts

11. Accounts Clerk 10 Posts

 

 

परीक्षा शुल्क

1. अमागास प्रवर्गात उमेदवारासाठी 1000 रुपये

2. मागास प्रवर्ग अनाथ दिव्यांग उमेदवारासाठी 900 रुपये असेल.

3. माजी सैनिक दिव्यांग यांना कोणत्याही प्रकारची फीस नाही

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा