Arogya Vibhag Bharti 2023 | सार्वजनिक आरोग्य विभागात 10949 जागांसाठी भरती?

 

महाराष्ट्र शासनाच्या arogya vibhag bharti 2023 विभागात दहा हजार 949 जागांसाठी भरती निघाली आहे तरी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सुवर्णसंधी आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहेत.


 

 

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग या विभागांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत थोडक्यात खालील पदांची माहिती arogya vibhag bharti 2023

वाहन चालक, नेत्र चिकित्सा अधिकारी, गृहपाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, श किरण वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, ईसीजी तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आहार तज्ञ, दूरध्वनी चालक, शिंपी, नळ कारागीर, सुतार, वार्डन, आदी परिचारिका शासकीय, आदी परिचारिका खाजगी, दंत आरोग्यक, अभिलेखापाल, लघु टंकलेखक, वस्त्रपाल, गृह वस्त्रपाल , बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पेसा अशा विविध पदांसाठी भरती प्रक्रियेला राबविण्यात येत आहे.

 

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात पहावी खाली दिलेली आहे.

वय

उमेदवार हा 18 सप्टेंबर 2023 2023 रोजी 18 ते 40 वर्ष वयोगटातील असावा.

मागासवर्गीय व अपंग आणि अनाथ उमेदवारासाठी 05 वर्ष सवलत

 

फी.

खुल्या प्रवर्ग उमेदवारासाठी 1000 रू

मागासवर्गीय अनाथ व अपंग उमेदवारासाठी 900 रुपये.

 

नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

 

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ;- 18 सप्टेंबर 2023

arogya vibhag bharti 2023

अधिकृत वेबसाईट :- येथे पहा

जाहिरात येथे:–  पहा

ऑनलाइन अर्ज:-  येथे करा 

 

Driver, Ophthalmology Officer, Housekeeper, Laboratory Scientific Officer, Laboratory Assistant, S Kiran Scientific Officer, Blood Bank Scientific Officer, ECG Technician, Drug Manufacturing Officer, Dietitian, Telephone Operator, Tailor, Plumber, Carpenter, Warden, etc. Nurse Govt. , etc. The recruitment process is being implemented for various posts like Nurse Private, Dental Hygienist, Archivist, Small Typist, Clothier, House Clothier, Multi-Purpose Health Worker, Multi-Purpose Health Worker Pesa.

 

 

 

Educational Qualification

 

To check the educational qualification, please refer to the original advertisement given below.

 

age

 

Candidate should be between 18 to 40 years as on 18 September 2023 2023.

 

05 years relaxation for backward class and disabled and orphan candidates

fee.

open category  Rs 1000

backward class orphans and disabled 1000

 

Job Location :- All over Maharashtra

 

Last date to apply online ;- 18 September 2023

Official Website :- Check here

Advertisement at:- View

Online Application:- Apply here

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा