AIC Of India Bharti 2023 ! भारतीय कृषी विमा कंपनी अंतर्गत भरती

 


Table of Contents

AIC Of India Bharti 2023 अंतर्गत व्यवस्थापक प्रशिक्षणार्थी या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावयाचे आहेत. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करावयाचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2023 आहे. अर्ज करण्याची तारीख वाढली असल्यामुळे जे उमेदवार अर्ज करण्याचे बाकी असतील त्यांनी अर्ज करून घ्यावयाचा आहे.

AIC Of India Bharti 2023

 

Applications are invited for the post of manager trainee is under Indian agriculture insurance company but eligible and interested candidate should apply application is to be submitted thought online made last date of application is 16th July 2023

As the application date has been extended, the candidates who are yet to apply should apply.

 

 

 

जागा:- 30

 

पदाचे नाव :- व्यवस्थापक प्रशिक्षणार्थी

 

प्रवर्गानुसार जागा  AIC Of India Bharti 2023

1. अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी 04 जागा आहेत.

2. अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी 02 जागा आहेत.

3. इतर मागासवर्ग  या प्रवर्गासाठी 08 जागा आहेत.

4. आर्थिक दृष्ट्या दुर्बल या गटात मोडणाऱ्या प्रवर्गासाठी 03 जागा आहे

5.UR या प्रवर्गासाठी 13 जागा आहेत.

 

अशा एकूण 30 जागांसाठी भरती आहे.

 

शैक्षणिक  (qualification) AIC Of India Bharti 2023

1. उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी 60% गुणासह उत्तीर्ण असावा.

2. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी उमेदवार 55% गुणासह उत्तीर्ण असावा.

3. उमेदवार  गुणासह  MBA ग्रामीण व्यवस्थापक /कृषी व्यवस्थापक/ कृषी व्यवसाय आणि ग्रामीण विकास किंवा कृषी व्यवसाय व्यवस्थापक/ ग्रामीण व्यवस्थापक पदवीधर असावा.

4. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील उमेदवार 55% गुणासह उत्तीर्ण असावा.

 

वय (age) AIC

वय निश्चितीसाठी दिनांक 01 जून 2023 च्या अगोदर धरली जाईल.

1. उमेदवार हा किमान 21 ते कमाल 30 वर्षाचा असावा.

2. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी या वयाच्या अटीमध्ये 05 वर्ष सवलत राहील व इतर मागासवर्गीय (OBC) या प्रवर्गासाठी 03 वर्षे सवलत राहील.

नोकरी ठिकाण:-  संपूर्ण भारत असेल.

वेतन :-  60000 रू येवढे राहील

 

फी (fee)

AIC Of India Bharti 2023

1. सर्वसाधारण व इतर मागासवर्गीय या प्रवर्गासाठी 1000  रुपये एवढी व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि अपंग या उमेदवारासाठी 200 रुपये एवढे राहील.

 

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- दिनांक 16 जुलै 2023.

 

परीक्षा दिनांक : जुलै ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यात येईल.

AIC

जाहिरात पाहण्यासाठी:-  येथे क्लिक करा

 

अधिकृत वेबसाईट:- येथे पहा

 

अशाच माहितीसाठी व्हाट्सअप ग्रूप जॉईन करा

 

Post :-  30

Post name :- management trainee

Post category

1. There are 04 seats for schedule cast category

2. There are two seats for schedule tribe category

3. Other backward class there are 8 posts for this category

4. There are three post for the economy weaker category.

5. There are 13 post for UR category

 

THERE IS RECRUITMENT FOR A TOTAL OF 30 POST.

 

Education qualification (AIC Of India Bharti 2023)

1. Candidates should have passed graduation in any discipline line with 60 %marks

2. Candidates should have passed with 55% marks for SC and ST category

3. Candidate should be graduate for MBA roller management agriculture /manager agri business / and rural development of agri businesses manager/ ruler manager with qualification

 

4. Candidates blowing to schedule caste and schedule tribe should have passed with 55% marks

 

Age (AIC Of India Bharti 2023)

The date of determinations with be taken before 1 July 2023

1. Candidate should be minimum 21 to maximum 30 years

2. There will be 5 years relaxation in this age conditions for schedule caste and schedule tribes and 3 years relaxation of other backward classes OBC category.

 

Job location :-  all India will be

 

Fee

AIC Of India Bharti 2023

1. It will be 1000 for general and other backward classes and 200 for schedule caste schedule tribes and disabled candidate

Salary 60,000 per month 

 

Last date of apply online :- date 16 July 2023

 

Exam date :- will be conducted in July August 2013

 

To view advertisement:-  Click here

Official Website:- Check here

Join WhatsApp group for similar information

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा