Aarogya vibhag recruitment | बीड जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य विभाग अंतर्गत विविध पदाच्या 54 जागांसाठी भरती

 


Table of Contents

Aarogya vibhag recruitment:- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालयाच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण 54 जागांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे तरी पात्रतेनुसार उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत जे उमेदवार पात्र आहेत ते अर्ज करू शकतात.

 

एकूण जागा 54

 

पदाचे नाव

1. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक

2. वैद्यकीय अधिकारी आर बी एस के.

3. ऑडिओलॉजिस्ट

4. सुविधा व्यवस्थापक.

5. फिजिओथेरपिस्ट

6. स्टाफ नर्स

7. फार्मासिस्ट

8. कीटकशास्त्रज्ञ

9. सार्वजनिक आरोग्य तज्ञ आणि लॅब टेक्निशन

 

Aarogya vibhag recruitment वरील सर्व पदाची शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन जाहिरात डाऊनलोड करून पहावी.

 

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- दिनांक 26 फेब्रुवारी 2024

 

अर्ज करण्याचा पत्ता: आवक जावक विभाग जिल्हा रुग्णालय बीड

 

टीप:- जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांनी कार्यालयीन सुट्टीच्या दिवशी अर्ज करण्यासाठी येऊ नये त्यांचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.Aarogya vibhag recruitment

 

जाहिरात डाऊनलोड करा

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा