AAI RECRUITMENT 2024| भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदाच्या 490 जागांसाठी भरती

AAI RECRUITMENT 2024:- भारतीय विमान प्राधिकरणात विविध पदाच्या 490 जागांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे त्यानुसार पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे.


पदांचे नाव व त्यानुसार जागा

1. ज्युनियर एक्झिक्युटिव (आर्किटेक्चर) या पदासाठी 03 जागा आहेत.

2. ज्युनियर एक्झिक्युटिव (सिव्हिल) पदासाठी 90 जागा आहेत.

3. ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल)पदासाठी 106

जागा आहेत.

4. ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रॉनिक्स) पदासाठी 278 जागा आहेत.

5. ज्युनियर एक्झिक्युटिव (IT)पदासाठी 13 जागा आहेत.

अशा एकूण पदाच्या 490 जागा आहेत.

 

सविस्तर जाहिरात पुढे वाचा……

शैक्षणिक पात्रता:-AAI RECRUITMENT 2024

1.ज्युनियर एक्झिक्युटिव या पदासाठी(आर्किटेक्चर) इंजिनियरिंग पदवी (ii) GATE 2024

 2. ज्युनियर एक्झिक्युटिव (सिव्हिल या पदासाठी(i) BE/B.Tech (सिव्हिल) (ii) GATE 2024 

3. ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल)पदासाठी (i) BE/B.Tech (इलेक्ट्रिकल) (ii) GATE 2024

4. ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रॉनिक्स पदासाठी(i) BE/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स/ दूरसंचार/ इलेक्ट्रिकल) (ii) GATE 2024

 5.ज्युनियर एक्झिक्युटिव (IT)(i) BE/B.Tech (संगणक विज्ञान/संगणक अभियांत्रिकी/IT/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा MCA (ii) GATE 2024

 

फी:- सर्वसाधारण व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारासाठी तीनशे रुपये एवढी फीस राहील

अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व महिला यांना कोणत्याही प्रकारची फीस नाही.

वयोमर्यादा:- अर्ज करणारा उमेदवार 1 मे 2024 रोजी 27 वर्ष वयोगटाच्या आत मध्ये असावा.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी पाच वर्षे सवलत राहील AAI RECRUITMENT 2024

 OBC प्रवर्गासाठी तीन वर्षे सवलत राहील

अर्ज करण्याची शेवटची तारीख:-  01 मे 2024 असेल.

 

जाहिरात येथे पहा

अधिकृत वेबसाईट

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा