अनुदान योजना महाराष्ट्र 2023 ! भरपूर पाऊस झाल्याने शेतकऱ्याला नुकसान भरपाई थेट मिळणार लाभ?

अनुदान योजना महाराष्ट्र 2023 नुसार अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला मिळणार थेट लाभ.

 


महाराष्ट्रात गेल्या वर्षी भरपूर पाऊस झाल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. लाखो हेक्टर वर उरलेले सोयाबीन हिरव्या भाज्या आणि कापूस पिके नष्ट झाली होती. अनुदान योजना महाराष्ट्र 2023 या परिस्थितीत लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा मोठा निर्णय घेतला ,आहे पीक मुस्कान भरून काढण्यासाठी सरकारने 1500 कोटीची रक्कम जाहीर केली आहे.

 

 

अनुदान योजना महाराष्ट्र 2023 नुसार  याचा फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे विशेष म्हणजे गेल्या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांची पिके उध्वस्त झाली होती अशा शेतकऱ्यांना ही रक्कम वाटली जाणार आहे अशा परिस्थितीत सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठ्या दिलासा देणारा ठरणार आहे.

हे ही वाचा : DA Allowance News ! केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी चार टक्के डीए आणि फिटमेंट फॅक्टर बाबत मोठे अपडेट? पगारात होणार…. 

 

महाराष्ट्र मध्ये अतिवृष्टीमुळे सुमारे 15.96 लाख हेक्टर मधील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते याचा फटका बसणारे शेतकरी 26 लाख 50 हजार 951 आहे या शेतकऱ्यांना डायरेक्ट लाभ मिळणार आहे आता या शेतकऱ्यांच्या खात्यात पंधराशे कोटी रुपये मदत म्हणून देण्यात येणार आहेत तांत्रिक कारणास्तव आतापर्यंत या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळाली नव्हती मात्र अनेक दिवसापासून शेतकऱ्यांनी पिकाच्या नुकसानीऐवजी मदत देण्याची मागणी केली होती.

 

 

सरकार आता शेतकऱ्यांना वर्षभरात 12 हजार कोटी देणार आहे. १३ जून रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत तांत्रिक कारणामुळे गतवर्षी नुस्कान भरपाई नो दिलेला शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. असे असताना महाराष्ट्र सरकारने सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताचे मोठे निर्णय घेत आहे.

 

हे वाचा:- Post scheme ! पोस्ट ऑफिसच्या या स्कीम मध्ये फक्त 10 हजार रुपये गुंतवा, मॅच्युरिटी वर मिळतील 16 लाखापेक्षा जास्त परतावा, जाणून घ्या कसे?

 

अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 12000 कोटी देण्याची घोषणा केली आहे वास्तविक महाराष्ट्र सरकारने पीएम किसान  6000 रुपये वेगळे जोडून शेतकऱ्यांनी 12000 देणार आहे.

 

अनुदान योजना महाराष्ट्र 2023

अशाच माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा